महिलांना मिळणारं 15हजार रुपये आतच अर्ज करा
प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांसाठी 15 हजार केंद्र सरकार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना’ राबवत आहे. शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी शासन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रु.15,000 जमा…