CRPF मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती
पगार 69हजार.
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत CRPF मध्ये 11541 कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट (ssc.gov.in) वर 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. यामध्ये 1299 पुरुष आणि 242 महिला उमेदवारांसाठी पदे उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण आणि 18-23 वयोगटातील उमेदवार पात्र आहेत. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचण्या आणि वैद्यकीय तपासणी असतील. अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी, EWS उमेदवारांसाठी 100 रुपये आहे, तर SC/ST उमेदवारांसाठी शुल्क नाही. वेतन श्रेणी 18,000 ते 69,100 रुपये आहे.