Sun. Sep 8th, 2024

GHRDC Goa Bharti 2023 गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे…

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

.यासाठीची पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.  मुलाखत दिनांक 28 व 29 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 370

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मल्टी टास्किंग स्टाफ – 300
शैक्षणिक पात्रता : दहावी इयत्ता पास

2) ड्रायव्हर – 50
शैक्षणिक पात्रता : 01) दहावी इयत्ता पास 02) LMV/HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

3) पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी- 20
शैक्षणिक पात्रता : पदवी पास

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 45 वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही
पगार
मल्टी टास्किंग स्टाफ – 14,000/-
ड्रायव्हर-16000/-
पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी – 20,000/- रुपये.

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा

https://t.me/n_f07

ऑनलाईन / ऑफलाईन   अर्ज करण्यासाठी nanafoundation.in    या website ला Google वर 🔎 search करा

नोकरी ठिकाण : गोवा
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : Goa Human Resource Development Corporation, Alto – Porvorim Bardez Goa.  

अधिकृत संकेतस्थळ : https://ghrdc.goa.gov.in/

सरकारी नोकरी साठी खालील लिंक वर क्लिक करा

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Official website

:https://ghrdc.goa.gov.in/

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

To apply online, search the website nanafoundation.in on Google



By admin

2 thoughts on “GHRDC Goa Bharti 2023 गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *