Fri. Nov 22nd, 2024

ICAR- CICR Recruitment 2023 केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे काही रिक्त पदांसाठी भरती

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

एकूण रिक्त जागा : 19

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) संशोधन सहयोगी – 01
शैक्षणिक पात्रता : कृषी कीटकशास्त्रात पीएच.डी. किंवा कृषी कीटकशास्त्रात एम.एस्सी किंवा 4 वर्षाची पदवी सह 03 वर्षे अनुभव.

2) वरिष्ठ संशोधन फेलो – 07
शैक्षणिक पात्रता : कृषी कीटकशास्त्रात एम.एस्सी सह 4 वर्षांची कृषी पदवी किंवा कृषी कीटकशास्त्र एम.एस्सी सह 4 वर्षांची कृषी पदवी

3) संगणक चालक – 01
शैक्षणिक पात्रता : बीसीए / एमसीए प्राधान्य : इंग्रजी टायपिंग (30 श.प्र.मि.)

4) यंग प्रोफेशनल – I – 09
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालयमधून बी.कॉम / बीबीए / शेती बी.एस्सी / कोणत्याही शाखेतील पदवी 02) 01 वर्षे अनुभव.

5) यंग प्रोफेशनल – II – 01
शैक्षणिक पात्रता : 01) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 02) अनुभव

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 व 27 सप्टेंबर 2023 रोजी, 21 ते 45 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान :
रिसर्च असोसिएट 49,000/- to 54,000/-
सीनियर रिसर्च फेलो 31,000/-
कॉम्प्युटर ऑपरेटर 26,000/-
यंग प्रोफेशनल I 25,000/-
यंग प्रोफेशनल II 35,000/-

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 26 व 27 सप्टेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण : ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur.

अधिकृत संकेतस्थळ : www.cicr.org.in

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *