Fri. Dec 6th, 2024

ITBP अंतर्गत नोकरीची संधी पगार ७०हजार रूपये

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

पदाचे नाव- कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा)

पदसंख्या- 819

शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

अंदाजे पगार- 21700 ते 69100 रुपये प्रतिमहिना

◆ अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट – https://www.itbpolice.nic.in

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *