KVK Solapur Bharti 2023 : १०वी पास वर कृषि विज्ञान केंद्र मध्ये सरकारी नोकरी
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
एकूण रिक्त जागा : 03
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कार्यक्रम सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा विज्ञान/सामाजिक शास्त्राच्या इतर कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी शेतीशी संबंधित किंवा समतुल्य पात्रता
2) सहाय्यक -01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी
3) चालक- 1
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक उत्तीर्ण पात्रता 02) विहित सरकारी प्राधिकरणाकडून वैध आणि योग्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे (उमेदवाराला संस्था/मुख्यालयाच्या योग्य समितीने घेतलेली व्यावहारिक कौशल्य चाचणी उत्तीर्ण करावी लागेल)
बोर्डाची प्रश्नांची उत्तरे आता या विद्यार्थ्यांना दोन्ही भाषेत लिहिता येणार शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय.. 👇👇
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 नोव्हेंबर 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
पगार :
कार्यक्रम सहाय्यक – 9300/- ते 34800/- GP-4200
सहाय्यक- 9300/- ते 34800/- GP-4200
चालक – 5200 ते 20200/- GP-2000
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 05 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Chairman, Shabari Krishi Pratishthan, Krishi Vigyan Kendra, Solapur-I, At: Khed, Post: Kegaon, Tal: North Solapur, Dist: Solapur – 413255.
अधिकृत संकेतस्थळ : www.kvksolapur.org.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation