Mahavitaran Recruitment 2023 : दहावी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; महावितरणमध्ये होणार नवीन भरती.
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ०६ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ ठरवण्यात आली आहे.
पदभरतीचा तपशील :
संस्था : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद
भरले जाणारे पद : शिकाऊ उमेदवार (apprentice-ship)
पदनिहाय जागांचा तपशील :
एकूण रिक्त जागा : १५० जागा
वीजतंत्री ट्रेड (Electrician) : ६५ जागा
तारतंत्री ट्रेड (Wireman) : ६५ जागा
संगणक चालक (Copa) : २० जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण : औरंगाबाद
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : ०६ डिसेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० डिसेंबर २०२३
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद मधील भरतीसाथी अर्ज करणारा उमेदवार दहावी / आयटीआय पास असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मधील अप्रेंटिसशीपसाठी असा करा अर्ज :
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन (नोंदणी) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. ऑनलाईन अर्ज सादर करताना गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
5. शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत छायांकित प्रत सादर न करणा-या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
6. अर्ज प्रक्रिया ६ डिसेंबर २०२३ पासून सुरु होईल
उमेदवारचे Apprentice Portal वर ऑनलाइन रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे.
उमेदवाराची निवड आयटीआय (ITI)च्या ४ सत्रांच्या मिळालेल्या एकूण गुणाच्या सरासरीनुसार तसेच, महाराष्ट्र शासनाच्या आरक्षणानुसार करण्यात येईल.
भरती प्रक्रियेत आवश्यकता असल्यास कोणताही बदल करण्याचे किंवा भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचे सर्व अधिकार संस्थेकडे असेल.
उमेदवाराने लोकप्रतिनिधी अथवा राजकीय व्यक्तीकडून दबाव आणल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्याचे सर्व अधिकार संस्थेकडे असतील.
निवड झालेल्या पात्र उमेदवारांची प्राथमिक पडताळणी यादी २० डिसेंबर रोजी मंडल कार्यालय धाराशीव येथील नोटीस बर्डावर प्रकाशित करण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation