PMC Scholarship 2023: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; १५ कोटींच्या शिष्यवृत्ती ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
इयत्ता १०वी आणि १२वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना ८० पेक्षा जास्त टक्के मिळाले आहेत त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येतो. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची तारीख जाहीर करण्यात आली ….
या’ तारखेपासून अर्ज स्विकारणार
महापालिकेच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ९ ऑक्टोबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. याची अंतिम दिनांक डिसेंबर अखेरपर्यंतची आहे. लोकसभेची आचारसंहिता सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहेत
महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे ही शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजनेअंतर्गत १५ हजार रुपये दिले जातात. तर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजनेतून २५ हजार रुपये दिले जातील..
१५ कोटी पेक्षा जास्त तरतूद
दरवर्षी या योजनेतून जवळपास १० ते १२ हजार विद्यार्थी याचा लाभ घेतात. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी १५ कोटी पेक्षा जास्त तरतूद देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी यामुळे मदत होईल…
अर्ज करण्याची शेवटची तारीख
विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज केल्यानंतर अंतिम दिनांक संपल्यावर या सर्व अर्जांची तपासणी केली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो.
संपर्क क्रमांक:- १८०० १०३० २२२ (टोल फ्री)
◆अधिकृत संकेतस्थळ: – https://www.pmc.gov.in/en/educational-schemes
◆ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची लिंक:- dbt.punecorporation.org
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation