Thu. Dec 26th, 2024

Pune Mahanagarpalika Recruitment 2023: पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

Pune Mahanagarpalika Recruitment 2023: तुम्ही पशुवैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि पुण्यामध्ये संधी शोधत असाल तर एक उत्तम नोकरी चालून आली आहे. पुणे महानगरपालिके अंतर्गत विशेष भरती सुरू आहे. ज्यामधे ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ या पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच पालिकेने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहेत

या पदांसाठी इच्छुक आणि पात्रनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून १४ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ…

पुणे महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
पशुवैद्यकीय अधिकारी – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय शास्त्रात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. तेच त्याला संबधित कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असावा. याव्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतन : ४५ हजार (मासिक)

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे -०५.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ डिसेंबर २०२३

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १४ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *