SSC HSC board exam! दहावी बारावी बोर्ड परीक्षा हॉलतिकीट दिवाळी झाली कि मिळणार.

SSC HSC board exam! दहावी बारावी बोर्ड परीक्षा हॉलतिकीट दिवाळी झाली कि मिळणार. महाराष्ट्र बोर्डाने दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, येत्या फेब्रुवारी महिन्यात 12वीची तर मार्च महिन्यात 10वीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे आता सर्व विद्यार्थ्यांना वेळ वाया न घालवता आतापासूनच परीक्षांच्या तयारीला लागावे लागणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, 10 … Continue reading SSC HSC board exam! दहावी बारावी बोर्ड परीक्षा हॉलतिकीट दिवाळी झाली कि मिळणार.