Tue. Dec 3rd, 2024

ST Mahamaandal Bharti 2024 : १०वी १२वी पास वर एसटी महामंडळात भरती.

ST Mahamaandal Bharti 2024 : आज आपण पाहणार आहोत की एसटी महामंडळात भरती निघाली आहे याची पात्रता काय असेल अर्ज कसा करायचा त्याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संलग्नक, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन उपरोक्त योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) येथे रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये शिपाई, सहाय्यक, लिपिक व इतर पदे भरली जाणार आहेत. 10वी, 12वी, ITI, पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (ST MAHAMAANDAL) व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

■ भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.

■ पदाचे नाव : लिपिक, सहाय्यक, शिपाई, विजतंत्री व इतर पदे भरली जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, ITI, पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.

■ या भरतीची pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

https://msrtc.maharashtra.gov.in

अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.

■ अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा अधीवासी असावा. (उमेदवाराकडे अधिकास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.) • वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे.

■ भरती कालावधी : ही भरती फक्त 6 महिने करिता केली जात आहे.

■ एकूण पदे : या भरती मध्ये 068 पदे भरली जात आहेत.

■ मासिक वेतन : 6,000 ते 10,000 रूपये. (शैक्षणिक अर्हता नुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे.)

■ नोकरी ठिकाण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालय.

■ अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *