Fri. Jul 26th, 2024

आता जमिनीचा ७/१२ मोबाईल वर ५मिनटात!

Land Record Maharashtra: सध्या जमीन खरेदी करायची असेल, तर त्या जमिनीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. अन्यथा लाखो रुपये मोजून विकत घेतलेल्या जमिनीबाबत अनेक न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागते. या कारणामुळे जमीन खरेदी करण्यापूर्वी ती पहिल्यांदी कोणाच्या नावावर होती म्हणजेच तिचा मूळ मालक कोण होता कालांतरणे त्या जमिनीमध्ये काय बदल होत गेला अशी संपूर्ण माहिती माहीत असणे गरजेचे असते….

यापूर्वी ही कागदपत्रे आणि जमिनीचा पूर्वीचा इतिहास मिळण्यात अडचणी येत होत्या. मित्रांनो पूर्वी सातबारा, फेरफार आणि खाते उतारे पाहण्यासाठी आपल्याला तहसील किंवा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जावे लागत होते. मात्र आता ही सर्व कागदपत्रे सरकारने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केली आहेत. संबंधित पोर्टलवर जाऊन जमिनीसंबंधी आवश्यक माहिती मिळण्याची सोय होणार असल्याने अनेक लोक तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात जाणे बंद करतील.

महाराष्ट्र सरकार सुमारे 30 कोटी जुन्या नोंदी ई-अभिलेख कार्यक्रमाद्वारे उपलब्ध करून देणार आहे. या संकेतस्थळावर सध्या 14 लाख 22 हजार 958 कागदपत्रे डाऊनलोड करण्यात आली असून वेबसाइटला भेट देणाऱ्यांची संख्या 5 लाख 17 हजार 196 इतकी आहे. तुम्हाला तुमच्या शेतीशी संबंधित कोणतेही कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने पाहायचे असल्यास पुढे दिलेल्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल aapleabhilekh.mahabhumi.gov.in.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *