Sat. Jul 27th, 2024


एनएमएमएसएस शिष्यवृत्ती अर्जांसाठी मुदतवाढ; ३१ डिसेंबरपर्यंत संधी..NMMS Scholarship 2023

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या एनएमएमएसएस शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यास आता मुदतवाढ देण्यात आली असून संबंधित शिष्यवृत्ती योजेनेसाठी विद्यार्थ्यांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असल्याची माहिती योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी दिली ..

दहावी बारावी बोर्ड परीक्षा मिळवा १००%गुण !! असा अभ्यास करा. 👇👇

पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळासाठी केंद्र शासन स्तरावरून कालमर्यादा ठरविण्यात आलेल्या आहेत. तसेच केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित जिल्हयांनी नवीन आणि नूतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे…

राज्यातील सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी👇👇

केंद्र शासनाने संकेतस्थळावर अंतिम मुदत ३० नोव्हेंबर देण्यात आली होती. परंतु आता केंद्र शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली असून अंतिम तारीख ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र शासनाने दिलेली अंतिम तारीख विचारात घेता सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात. शिष्यवृत्तीधारक कोणताही विद्यार्थी हा ऑनलाइन माहिती न भरल्यामुळे शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकार्‍यांवर राहणार असल्याचे पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *