Tue. Nov 5th, 2024

एमपीएससी अंतर्गत भरती, 01333 जागा; पगार 25,500 पासून

भरती श्रेणी: महाराष्ट्र शासन (एमपीएससी)

पदाचे नाव : उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ), लिपिक-टंकलेखक.

शैक्षणिक पात्रता : पदांनुसार वेगवेगळी, नोटीफिकेशन पहा

पगार : 25,500 ते 81,100 रूपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

वयोमर्यादा : 19 ते 38 वर्ष.

पदे : 01333

अर्जाची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2024

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://mpsc.gov.in

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *