Sat. Jul 27th, 2024

गुगल फोन पे युजर्स सावधान! चुकूनही फोनमध्ये हे app डाउनलोड करू नका ‘,  नाहीतर बँक अकाऊंट होईल रिकामं..

जर तुम्ही गुगल पेचा वापर करत असाल तर तुम्ही सावध झालं पाहिजे. गुगल पे भारतात खूप लोकप्रिय युपीआय पेमेंट अ‍ॅप आहे. परंतु जर तुमच्या फोनमध्ये Google Pay अ‍ॅप डाउलनोड केलेलं असेल आणि त्याचा वापर तुम्ही पैश्यांची देवाणघेवाण करण्यासाठी करत असाल तर तुम्ही स्क्रीन शेअर अ‍ॅपपासून दूर राहिलं पाहिजे. कारण स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपच्या मदतीनं आपके बँक अकाऊंट को खाली केला जाऊ ……

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप म्हणजे काय
स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं फोनची स्क्रीन इतर लोकांशी सहज शेअर करता येते. म्हणजे तुमच्या फोनच्या स्क्रीनवर काय सुरु आहे, हे समोरच्या व्यक्तीला दिसतं. साधारणतः स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपचा वापर फोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप रिमोटली रिपेअर करण्यासाठी केला जातो परंतु नवा दावा करण्यात आला आहे की स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपच्या मदतीनं ऑनलाइन फ्रॉड देखील केला जाऊ शकतो. सध्या Screen Share, AnyDesk आणि TeamViewer हे स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप खूप प्रसिद्ध आहेत.

अधिक माहिती साठी संपर्क..नोकरीचे pdf file व online form लिंक हवी असल्यास खालील लिंक वर क्लीक करा 👇👇

https://nanafoundation.in

@👍👍 Join on telegram nana foundation link 👇👇
https://t.me/n_f07

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्स का वापरू नये
स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून स्कॅमर्स तुमच्या डिव्हाइसचा कंट्रोल मिळवू शकतात. ह्याच्या मदतीनं तुमच्या एटीएम आणि डेबिट कार्ड माहितीची माहिती मिळवतात. त्याचबरोबर फोनमधील ओटीटी आणि पैशांच्या व्यवहारांवर नजर ठेवतात.
शक्य असल्यास अनइंस्टॉल करा अ‍ॅप्स
त्यामुळे गुगलनं अलर्ट जारी केला आहे की गुगल पे युजर्सना थर्ड पार्टी स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप डाउनलोड किंवा इंस्टॉल करणं टाळलं पाहिजे. जर तुम्ही गुगल पे पूर्वी हे अ‍ॅप्स वापरत असाल तर स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप पूर्णपणे बंद आहेत की नाही ते चेक करा. गुगलनुसार गुगल पे युजर्सनी हे अ‍ॅप्स फोन मधून त्वरित हटवले पाहिजेत असं नाही, परंतु काळजी घेतली पाहिजे.   

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *