घर बांधण्यासाठी मिळणार १५लाख रुपये!! आतच अर्ज करा.
Home loan :-आपले स्वतःचे एक चांगले घर असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे घराचे स्वप्न हे दुरावत आहे (home loan subsidy). या सर्व बाबींचा आढावा घेत आपले सरकार पुढील पाच वर्षांसाठी स्मॉल अर्बन हाऊसिंग याच्यावर अनुदानित कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास 60,000 कोटी रुपयांची योजना आहे..m
लवकरच सुरू होईल ही योजना
बँका काही महिन्यातच ही योजना सुरू करण्याच्या वाटचालीवर आहेत. या वर्षाच्या अखेरीस राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्याचा विचार चालला आहे (home loan interest rate). गेल्या महिन्यामध्ये सरकारने महागाईवर नियंत्रण आणले त्याच्यामध्ये त्यांनी घरगुती एलपीजी च्या किमती जवळपास 18 टक्क्यांनी कमी केल्या आहेत….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिना दिवशी झालेल्या भाषणात या योजनेविषयी वक्तव्य केले होते. मात्र या योजनेविषयी काही माहिती समोर आलेली नव्हती (home loan rates). या योजनेच्या माध्यमातून नऊ लाख रुपये पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर तीन ते साडेसहा टक्के वार्षिक व्यास अनुदान प्राप्त होईल. योजनेच्या पात्रतेसाठी 50 लाख रुपयापेक्षा कमी गृह कर्ज आणि वीस वर्षाचा कालावधी राहील.
खात्यात होईल अशी व्याज सबसिडी जमा.
सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार व्याज सबसिडी ही थेट लाभार्थ्याच्या हाऊसिंग लोन खात्यात अपफ्रंट जमा केली जाईल. 2028 पर्यंत प्रस्तावित असलेल्या या योजनेला प्रामुख्याने आता अंतिम रूप दिले जात आहे (home loan interest deduction). या योजने करिता मंत्रिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता असणे तितकेच बंधनकारक आहे. संबंधित अधिकाऱ्याने वक्तव्य केल्याप्रमाणे शहरी भागातील कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना कर्जासाठी अर्ज करणाऱ्या 25 लाख अर्जदारांना या योजनेचा लाभ होऊ शकतो.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation