डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याला 30हजार मिळणार.Dr. Panjabrao Deshmukh Scholarship
Dr. Panjabrao Deshmukh Scholarship : महाराष्ट्र शासनामार्फत अधिकृत वेबसाईटवर महाडीबीटीच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये शिक्षण घेणार्या उमेदवारांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या जाहीर केल्या जातात. विद्यार्थ्यांना वेळोवेळी या शिष्यवृत्त्यांची माहिती अधिकृत संकेतस्थळावरून मिळत असते. दहावीनंतर, बारावीनंतर, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षणासाठी आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठीही भारतीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते.
तसेच, इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्र सरकार ३०,००० रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आणि वस्तीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाने चालू केलेले आहे…..
या विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार मिळणारः सरकारचा मोठा निर्णय! 👇👇
एमएमआर (MMR), पीएमआर (PMR), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर अशा शहरांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना १० महिन्यांसाठी ३० हजार रुपये दिले जातात. तर, इतर भागांमध्ये राहणार्या विद्यार्थ्यांना २०,००० रुपये दहा महिन्यासाठी दिले जातात. मात्र, यासाठी अर्ज करणारा उमेदवारा हा अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या घरचा असावा किंवा मजूरवर्गातील असणे आवश्यक असते….
यासोबतच, ज्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा अधिक असेल अशा पालकांच्या पाल्यांना MMR,PMR, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर शहरांमध्ये १० हजार रुपये दहा महिन्यासाठी भत्ता स्वरुपात दिले जातात. तर, इतर भागांमधील विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये दहा महिन्यासाठी भत्ता दिला जातो.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी पात्रता :
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेच आहे.
उमेदवाराने ज्या शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांच्याकडून बोनाफाईड सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी सादर करणे आवश्यक असेल.
ज्या विद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे असे विद्यालय मान्यता प्राप्त असावे.
कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त मुले असू नये.
दहावी आणि त्याच्या पुढील मार्कशीट / प्रमाणपत्र अर्ज वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्याचा अधिवास म्हणून तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
जर मजूर किंवा अल्पभूधारक म्हणून तुम्ही अर्ज करणार असाल तर त्याचे प्रमाणपत्र सोबत जोडणे गरजेचे असेल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://mahadbt.maharashtra.gov.in/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51A1DB822FC15D61FEA
होस्टेलमध्ये राहत असलेल्याचे कागदपत्रसुद्धा तुम्हाला अर्ज सोबत जोडावे लागेल.
सदर अर्ज तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या पोर्टल वर जाऊन करू शकता याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे जर तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी पात्र असाल. तर लगेच या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकता.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/BgxeM34ITbB0ucV4jCcAas
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation