Sat. Dec 7th, 2024

सीमा रस्ते विभागात नोकरी, 0466 जागा

भरती विभाग : सीमा रस्ते संघटना

भरती श्रेणी : केंद्र सरकार

जागा : 0466

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज : ऑफलाईन

पद : ड्रायव्हर, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर.

■ अर्ज लिंक- www.bro.gov.in.

अर्जासाठी शेवटची तारीख : लवकरच कळविण्यात येईल.

अर्जासाठी पत्ता : कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे – 411015.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *