Sat. Dec 7th, 2024

इंग्रज यांनी बांधलेले ब्रीज, रस्ते आजही शाबूत आहेत पण काही वर्षांपूर्वीचे बांधकाम लगेच कोसळते हे आपण पाहत आलो असू. या सर्वाला जबाबदार असतो तो इंजिनीअर. इंजिनीअर म्हणजे अशी व्यक्ती जी विज्ञानाची सिद्धांत लागू करून समस्या सोडवू शकते. देशातील लाखो मुले दरवर्षी अभियांत्रिकीच्या पदव्या घेतात, पण प्रत्यक्षात ते खरंच इंजिनीअर आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. पण एम विश्वेश्वरय्या, जीडी नायडू, विजय भाटकर हे आदर्श अभियंत्याचे उदाहरण आहे. देशाची दिशा बदलणाऱ्या अनेक इंजिनीअर्सबद्दल जाणून घ्या..

विश्वेश्वरय्या
विश्वेश्वरय्या यांनी आपल्या वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत जिद्दीने आणि उर्जेने इंजिनीअरिंगचे प्रश्न सोडवत राहिले. त्यामुळे आजच्या काळातही ते प्रत्येक प्रकारच्या अभियंत्यासाठी एक उदाहरण बनले आहेत. त्यांच्या जन्म दिवसानिमित्त 15 सप्टेंबर रोजी इंजिनीअरिंग दिवस साजरा केला जातो. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी म्हैसूर राज्यातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबल्लापूर तालुक्यात एका तेलुगू कुटुंबात झाला. त्यांचे बालपण खूपच हालाखीत गेले. त्यांच्याकडे अभ्यासासाठी पुरेसे पैसे नसायचे. विविध अडथळे पार करत त्यांनी सेंट्रल कॉलेज, बंगळूरमधून बीएची पदवी मिळवली आहे…

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

एडिसन ऑफ इंडिया
भारताचे एक इंजिनीअर तर अवघे तिसरी उत्तीर्ण होते. जीडी नायडू असे त्यांचे नाव असून त्यांचा जन्म 23 जून 1983 रोजी झाला. शाळेत जायला त्यांना आवडायचे नाही पण तांत्रिक कामात त्यांचे मन रमायचे. हाती कोणतीही डिग्री नसताना त्यांनी खूप अविष्कार केले. 1937 मध्ये त्यांनी बालसुंदरम नायडू यांच्यासोबत मिळून पहिली इलेक्ट्रॉनिक मोटार बनवली. यानंतर इलेक्ट्रॉनिक ज्यूसर, रेझर, टेंपर प्रूफ वोटिंग मशिन आणि केरोसिनवर चालणारा पंखा बनवला. नायडू यांच्या अशा कर्तबगारीमुळे त्यांना मिरेकल मॅन आणि एडिसन ऑफ इंडिया असे म्हटले आहे…

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *