दहावी पास सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी Good news 10th pass students
दहावी पास वर पोस्ट विभागामध्ये मोठी भरती निघालेली आहे याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत अर्ज कसा करायचा पात्रता काय असणार अटी काय असणार याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
पद संख्या-3170
शैक्षणिक पात्रता- दहावी पास
अर्ज शुल्क- 100 रुपये
वयोमर्यादा- 18 ते 40 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- www.indiapost.gov.in