Thu. Oct 3rd, 2024

दहावी बारावी बोर्डाचे फॉर्म भरण्यास सुरुवात (SSC HSC board exam 2024)

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणार ( HSC Exam ) आहेत. संभाव्य तारखांचे वेळापत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. आता ऑनलाईन माध्यमातून आवेदनपत्रे भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली ….

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

9 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत ही आवेदनपत्रे कनिष्ठ ( HSC Exam ) महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरता येणार आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी,

नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर क्रेडीट घेणारे विद्यार्थी)चे विषय घेऊन प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे भरणे आवश्यक आहे.

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर नियमित शुल्क भरून ही आवेदनपत्रे भरता येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क आरटीजीएस द्वारे भरणा करावा…..

आरटीजीएस/एनईएफटी पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलीस्ट जमा करण्याची तारीख नंतर कळवली ( HSC Exam ) जाणार आहेत…

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *