Sat. Jul 27th, 2024


दहावी बारावी बोर्ड तोंडी परीक्षा वेळापत्रक जाहीर SSC HSC board exam time table 2024

: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार. १ जानेवारी २०२४ पासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. दहावीच्या मुख्य परीक्षा १९ फेब्रुवारी १३ मार्च दरम्यान तर बारावीच्या १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल २०२४ दरम्यान घेतल्या जातील. शिक्षण मंडळाने सर्व शाळांना प्रात्यक्षिक परिक्षेशी संबंधित आवश्यक बाबी तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.

विद्यार्थी तसेच पालकांना परीक्षेबाबत माहिती देण्याचे निर्देश आहेत. जेणेकरून ते पूर्वतयारी करू शकतील.अपंग विद्यार्थ्यांसाठी शाळा इमारतीत योग्य ती रचना आवश्यक आहे. तसेच मंडळाने अन्य काही मार्गदर्शक सूचना सर्व शाळांना केल्या आहे… 

दहावी बारावी बोर्ड परीक्षा सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी! SSC HSC board exam 2024. 👇👇

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/KZAwjhVZOUv4JZQW5sWHuh

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *