Sat. Dec 7th, 2024

दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! SSC HSC board exam time table 2024

दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कामध्ये १० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार दहावीसाठी नियमित विद्यार्थ्यांना ४२० रुपये, तर बारावीसाठी ४४० रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. सुधारित शुल्काची आकारणी करण्याबाबत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात यावे, अशी सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी विभागीय सचिवांना केल्या आहेत.

परीक्षा नियोजन, पर्यवेक्षकांचे मानधन, प्रश्नपत्रिका आणि छपाई, वाहतूक, उत्तरपत्रिकांची छपाई, कलचाचणी आदी स्वरूपातील खर्च राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला करावा लागतो. साधारणतः दरवर्षी राज्यातून दहावी आणि बारावीची सुमारे ३० लाख विद्यार्थी परीक्षा देतात. त्यांच्याकडून जमा होणाऱ्या शुल्कातून संबंधित खर्च मंडळ करते. या खर्चात सध्या वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या कार्यकारी परिषदेच्या सभेत शुल्कवाढीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यानुसार सुधारित शुल्क आकारणी केली आहे. पुनर्परीक्षार्थी, नियमित विद्यार्थी तंत्रविषयासह श्रेणीसुधार, खासगी विद्यार्थी (फॉर्म नंबर १७), तुरळक विषयासाठीच्या शुल्कात देखील बदल झाला आहे. यापूर्वी राज्य मंडळाने पाच वर्षांमागे परीक्षा शुल्कात वाढ केली होती….. 

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK

दरम्यान, राज्य मंडळाच्या कोल्हापूर, सांगली, सूचनेनुसार कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना या सुधारित शुल्क आकारणीबाबत कळविण्यात आले असल्याचे विभागीय सचिव डी. एस. पोवार यांनी सांगितले आहे….. 

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *