Sat. Jul 27th, 2024

दिवाळी बोनस ! राज्यसरकारी कंपनी कर्मचाऱ्यांना २०हजार रुपये मिळणार( diwali bonus to goverment employees)

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या साडेसहा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पालिका आयुक्त शेखरसिंह यांनी दिवाळी बोनसची घोषणा केली आहे. त्यानुसार किमान महिन्याच्या पगाराएवढा हा बोनस या महिन्याच्या पगाराअगोदर दिवाळीपूर्वीच त्यांना मिळणार आहे.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

साडेआठ टक्के सानुग्रह अनुदानाशिवाय 20,000 रुपये जादा बोनस मिळणार आहे. त्यानुसार क्लास फोरला किमान चाळीस हजार, तर क्लास वन अधिकाऱ्याला अडीच लाख रुपये बोनस मिळणार आहे.

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *