Sat. Jul 27th, 2024

नमो शेतकरी योजनेचे पहिले हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ! पाहा तुमचे नाव! ( namo shetakari yozna 2023).

राज्य सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेप्रमाणेच “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” सुरू केली. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता आलेला नाही. पहिला हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत..

या संदर्भात कृषीमंत्री मुंडे यांनी सांगितले की, या योजनेसाठी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. योजनेतील पहिली आणि दुसरी देयके कदाचित पाठवली जातील….

अधिक माहिती साठी संपर्क..नोकरीचे pdf file व online form लिंक हवी असल्यास खालील लिंक वर क्लीक करा 👇👇

https://nanafoundation.in

@👍👍 Join on telegram nana foundation link 👇👇
https://t.me/n_f07
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता तातडीने मिळणे गरजेचे असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे

नमो महा सन्मान योजनेत तांत्रिक अडचणींमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर हाती घेण्याचे आदेश कृषिमंत्री मुंडे यांनी दिले आहेत..

योजनेची नोंदणी पीएफएमएस प्रणालीमध्ये करण्यात आली आहे कारण त्याद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरित केले जातील. पीएम किसान योजनेप्रमाणेच, महाआयटी महाडीबीटी पोर्टलसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मॉड्यूल तयार करण्याचे काम करत आहे.

या प्रणालीमध्ये तांत्रिक कार्यवाही करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन कृषीमंत्री मुंडे यांनी यावेळी केले. यासंदर्भात मंत्रालया आयोजित केलेल्या आढावा बैठकीत कृषी विभाग आणि इतर विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Official website

https://nanafoundation.in

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

To apply online, search the website nanafoundation.in on Google

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *