Sat. Jul 27th, 2024


परीक्षा सूरू होण्याआधीच बोर्डाचा पेपर फुटला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमबीए प्रथम सत्राची परीक्षा (Chikhali)सुरु आहे. शुक्रवारी (दि. 22) परीक्षा सुरु असताना एमबीएचा पेपर फुटला. या पेपरची प्रश्नपत्रिका सोशल मिडीयावर व्हायरल झाली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहेत….

प्रा. सुनील शामराव धनवडे (वय 52, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परीक्षेला बसलेल्या संबंधित विद्यार्थी अथवा परीक्षा प्रक्रियेत सहभागी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Chikhali)अधिपत्याखाली डॉ. डी वाय पाटील सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालय नेवाळे वस्ती, चिखली येथे एमबीएच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा सुरु आहे. परीक्षेसाठी 183 विद्यार्थी बसले आहेत. शुक्रवारी ‘लिगल अस्पेक्टस बिजनेस’ या विषयाचा पेपर होता.

पेपर सुरु असताना अज्ञात विद्यार्थ्याने अथवा परीक्षा प्रक्रियेत सहभागी झालेल्या अज्ञात व्यक्तीने ‘लिगल अस्पेक्टस बिजनेस’ या विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत. 

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *