Thu. May 30th, 2024

पीएनजी-सीएनजीचे नवे दर मध्यरात्रीपासून लागू ( cng-png today rate in India Maharashtra)

महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दरात 3 रुपये आणि पीएनजीच्या दरात 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. ग्राहकांना सीएनजी 76 रुपये किलो नुसार मिळेल. तर पीएनजी 47 रुपयांना मिळणार आहे.

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *