बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, थेट करा अर्ज
इंडिया एक्झिम बँकेमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती विविध पदांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 जानेवारी 2023 आहे. इच्छुकांना त्याअगोदरच या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावे लागणार…
बँकेकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया 15 जागांसाठी पार पडत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर या भरती प्रक्रियेची सर्व माहिती मिळेल.
या भरती प्रक्रियेतून उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास ते पदवीधर आरामात अर्ज हे करू शकतात. मग उशीर न करता फटाफट या भरतीसाठी अर्ज करा.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation