Mon. Jun 10th, 2024

आज आपण पाहणार आहोत की बारावीचा निकाल हा बोर्डाच्या अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केलेला आहे विद्यार्थी पालक बऱ्याच दिवसापासून या निकालाची वाट पाहत होते यातच आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे दात दुख वाढलेले आहे कारण तो निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे बारावीच्या जवळपास लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्याच्या बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या त्या नितीन वानुसार आता बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

बारावी बोर्ड परीक्षा निकाल येथे पाहा HSC result website link 2024👇👇


https://nanafoundation.in/बारावी-बोर्ड-परीक्षा-निक/

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *