Tue. Nov 5th, 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी पगार 81000 हजार आतच अर्ज करा..

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कार्यकारी सहाय्यक पदासाठी मोठी भरती जाहीर केली. एकूण 1846 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे. उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे असावे आणि पदवीधर असणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, तर आरक्षित प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रुपये दरमहा पगार दिला जाईल. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी BMC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्याः    
(https://www.mcgm.gov.in).

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *