Wed. May 22nd, 2024


भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार २५ हजार रुपये ( Abdul Kalam Scholarship )

इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे.  वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या | रकमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रू. १५०००/- व इ. १२ वी करिता | रक्कम रू. २५०००/- अर्थसहाय्य देणेची योजना आहे.

सदरचे अर्थसहाय्य उपलब्ध रक्कम व प्राप्त अर्ज यांचा विचार करून देणेत येणार आहे. इ.१० वी व इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुधारित शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खालील नियम व अटींत बसणाऱ्या मुलांच्या पालकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.  सदर अर्ज dbt.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती भरणे आहे.

१)भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना
२)लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना

तपशील
शैक्षणिक अर्थसहाय्य हे इ. १०/१२ वी नंतर शासनमान्य / विद्यापीठ मान्य संस्थेत प्रवेश घेतला असल्यासच मिळेल.
dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती भरणेत यावेत. या बाबतचा तपशील व अटी व शर्ती या   dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती बघण्यात यावे. 

संपर्क क्रमांक:- १८०० १०३० २२२ (टोल फ्री)

◆अधिकृत संकेतस्थळ: – https://www.pmc.gov.in/en/educational-schemes

◆ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची लिंक:- dbt.punecorporation.org

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Official website

:
dbt.punecorporation.org

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *