Sat. Jul 27th, 2024

भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती सुरू, सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, आतच अर्ज करा

: भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, बऱ्याच वेळा भरती प्रक्रिया सुरू होते आणि त्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना देखील नसते. आता पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न अनेकांचे पूर्ण होऊ शकते. थेट भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत येणार्‍या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आली आहे….

इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये अधिकारी होण्याची ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेतून महाव्यवस्थापक वित्त अधिकारी ही जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे चार्टर्ड अकाऊंट क्षेत्रात म्हणजे सीए झालेले असावे.

MSRTC Bharti कोणतीही परीक्षा न देता एस टी महामंडळामध्ये भरती पगार ३० हजार 👇👇

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 35 आणि जास्तीत जास्त 55 असणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे तगडी पगार देखील या पदासाठी दिली जाणार आहे. 3 लाख 27 हजार पगार उमेदवारांना मिळणार आहे. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 जानेवारी 2024 आहे. यामुळे फटाफट इच्छुकांनी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती आपल्याला साईटवर मिळेल. 

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *