Mon. Sep 16th, 2024

भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरती

एकूण रिक्त जागा : 46

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) जनरल ड्यूटी (GD) 25
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

2) कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) —
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License)

3) टेक्निकल (मेकॅनिकल) 20
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

अधिक माहिती साठी संपर्क..नोकरीचे pdf file व online form लिंक हवी असल्यास खालील लिंक वर क्लीक करा 👇👇

https://nanafoundation.in

@👍👍 Join on telegram nana foundation link 👇👇
https://t.me/n_f07

4) टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

5) लॉ एन्ट्री 01
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह LLB.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय खालील प्रमाणे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2002 दरम्यान.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹250/- [SC/ST: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.indiancoastguard.gov.in

भरतीची  PDF जाहिरात पाहण्यासाठी :  येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 👇👇
https://joinindiancoastguard.cdac.in/cgcatreg/candidate/login

सरकारी नोकरी साठी खालील लिंक वर क्लिक करा

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Official website

:www.indiancoastguard.gov.in

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *