Wed. May 22nd, 2024

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! उद्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक, काही लोकल रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा या मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. रेल्वेरूळांच्या देखभाल-दुरुस्तीसह अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक घेण्यात येतो. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येत असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे
स्थानक – माटुंगा-मुलुंड
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५
परिणाम – ब्लॉकवेळेत अप-डाउन जलद लोकल अप-डाउन धीम्या मार्गावरून धावणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहे…

हार्बर रेल्वे
स्थानक – पनवेल-वाशी
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
परिणाम – पनवेल-सीएसएमटी आणि ठाणे-पनवेल अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते नेरूळ/वाशी आणि बेलापूर/नेरूळ ते खारकोपर स्थानकांदरम्यान लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत.
पश्चिम रेल्वे
स्थानक – बोरिवली-भाईंदर
मार्ग – अप आणि डाउन धीमा
वेळ – शनिवारी मध्यरात्री १२.३५ ते रविवारी पहाटे ४.३५

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *