Sat. Jul 27th, 2024

मेगा भरतीला सुरूवात, थेट ‘या’ पदांसाठी भरती सुरू, इच्छुकांनी लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी भरती सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडककडून ही भरती राबवली जातंय. पदवीधरांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग फटाफट अर्ज करा.

हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडमध्ये ही बंपर भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया 45 पदांसाठी होत आहे. यामध्ये विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची अट ही देखील पदानुसार ठरवण्यात आलीये.

अग्निवीरवायू भरती: या तारखेपासून अर्ज सादर करता येणार!  👇👇

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीर न करता फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे तगडा पगार देखील उमेदवारांना मिळणार आहे. ही मोठी संधीच आहे.

सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, थेट ‘या’ विभागात भरती सुरू. 👇👇

या भरती प्रक्रियेतून उप व्यवस्थापक एकून पदे 20, व्यवस्थापक एकून पदे 16, सहाय्यक व्यवस्थापक एकून पदे 9 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहेत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत.

MSRTC Bharti कोणतीही परीक्षा न देता एस टी महामंडळामध्ये भरती पगार ३० हजार 👇👇

या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आपण हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही व्यवस्थितपणे मिळेल. आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे उमेदवारांनी सर्वात अगोदर व्यवस्थितपणे बघावे आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा.  

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/KZAwjhVZOUv4JZQW5sWHuh

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *