Tue. May 28th, 2024


या ५टिप्स फॉलो करा ७ दिवसांत इंग्लिश शिका (Tips to Improve English Speaking)

Tips to Improve English Speaking: घर असो वा ऑफिस, इंग्रजी बोलणे, लिहिणे आणि समजणे ही प्रत्येकाची गरज बनली आहे. शाळा-कॉलेजपासून ऑफिसपर्यंतच्या सर्व आवश्यक कामांमध्ये इंग्रजी भाषा वापरली जाते. आजकाल इंग्रजी भाषा शिकण्यासाठी अनेक ऑनलाइन अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. त्यांच्याशिवाय, असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही घरी बसून इंग्रजी बोलणे, लिहिणे आणि समजणे शिकू शकता. यासाठी महत्वाच्या टिप्स जाणून घेऊ..

आपल्याला इंग्रजी बोलता, लिहिता यावं असं प्रत्येकाला वाटतं असतं. पण प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेबद्दल न्यूनगंड असतो. पण काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला कमी अवधीमध्ये इंग्रजी बोलता, लिहिता येईल…
घर असो वा ऑफिस, इंग्रजी बोलणे, लिहिणे आणि समजणे ही प्रत्येकाची गरज बनली आहे. शाळा-कॉलेजपासून ऑफिसपर्यंतच्या सर्व आवश्यक कामांमध्ये इंग्रजी भाषा वापरली जाते. आजकाल इंग्रजी भाषा शिकण्यासाठी अनेक ऑनलाइन अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. त्यांच्याशिवाय, असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही घरी बसून इंग्रजी बोलणे, लिहिणे आणि समजणे शिकू….

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy


१) इंग्रजी लिहिता, बोलता यावे यासाठी इंग्रजीबद्दलचा न्यूनगंड दूर करणे आवश्यक आहे. इंग्रजी बोलायला शिकायचे असेल तर दररोज किमान १०-२० शब्द, त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ माहित करुन घेणे आवश्यक आहे. शब्द लक्षात ठेवल्याशिवाय तुम्ही इंग्रजी कधीही शिकू शकत नाही.

२) सोप्या भाषेत शब्द प्रयोग असलेली इंग्रजी पुस्तके विकत घ्या. तुमच्या आवडीची गोष्टींची पुस्तके वाचा. ज्यामुळे गोष्टी वाचताना तुम्हाला नवे शब्द कळू शकतील.
३) तुम्ही तुमचे मित्र, कुटुंब आणि मित्रांशी इंग्रजीत बोलू शकता. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज संवाद साधायला शिकाल.
४) इंग्रजी बोलण्यासाठी आणि समजण्यासाठी ते ऐकणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे इंग्रजी गाणी ऐका, पॉडकास्ट ऐका आणि चित्रपटही पहा. आठवडाभरात तुम्हाला फरक जाणवू लागेल.
५) रोज इंग्रजीत काहीना काही लिहिण्याचा सराव ठेवा. स्वतःसाठी काही उद्दिष्टे ठेवा आणि ती साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. तुम्ही मराठी ते इंग्रजी भाषांतर देखील करू शकता.

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *