Wed. May 22nd, 2024

राज्यातील आश्रमशाळांसाठी मेगा भरती, थेट 282 शिक्षकांची पदे मंजूर

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दली घोषणा करण्यात आलीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. मोठा निर्णय मंत्री अतुल सावे यांनी घेतला आहे. खरोखरच हा अत्यंत मोठा निर्णय आहे. आता राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना इंग्रजी व विज्ञान विषयांसाठी शिक्षक मिळणार आहे. विज्ञान शाखेसाठी वाढीव प्रत्येकी 2 विषय शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत…

141 खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी तब्बल 282 शिक्षकांची पदे ही मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये विज्ञान शाखेसाठी वाढीव प्रत्येकी दोन विषय शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आलीत. म्हणजेच काय तर 282 शिक्षकांची पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

मंत्री अतुल सावे यांनी ही आश्वासने अधिवेशनात दिली होती. फक्त हेच नाही तर कला, वाणिज्य, आणि विज्ञान अशा दोन विद्या शाखेमध्ये असलेल्या आश्रमशाळांसाठी एकूण आठ शिक्षक मिळणार आहेत. थोडक्यात काय तर राज्यामध्ये आता आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे.

उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या (कनिष्ठ महाविद्यालय) विज्ञान शाखेसाठी वाढीव दोन शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. ज्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत (कनिष्ठ महाविद्यालयात) कला/वाणिज्य आणि विज्ञान अशा दोन विद्याशाखा आहेत. त्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत एकूण आठ शिक्षकांची पदे अनुज्ञेय होतील.

मंजूर पदे सहा व अधिक नव्याने गणित, विज्ञान विषयासाठी मंजूर होणारी दोन पदे असतील. त्यापैकी कला, वाणिज्य विशेष विषय शिक्षकांची दोन आणि मराठी व इंग्रजी विषय शिक्षकाची दोन पदे असतील. याशिवाय उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या विज्ञान शाखेस गणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विशेष विषयांकरीता प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार विषय शिक्षक अनुज्ञेय राहत…

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/KZAwjhVZOUv4JZQW5sWHuh

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *