राज्यातील शाळा कॉलेजला ३ दिवस सुट्ट्या जाहीर.
महाराष्ट्र राज्यात शाळा कॉलेज यांना अतीम मुसळधार पावसामुळे पुढील काही दिवस सुट्ट्या जाहीर करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे ठाणे जिल्हा नवी मुंबई या ठिकाणी शाळा या अतिवृष्टीमुळे पावसाच्या त्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे हवामान खात्याने सांगितलेले आहे की पुढील काही दिवस मुंबईत रेड अलर्ट आहे पुण्यामध्ये येल्लो अलर्ट आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिवृष्टी होत आहे त्या ठिकाणी शक्यतो घराच्या बाहेर काम असेल तरच घराच्या बाहेर पडा अशा प्रकारचा सल्ला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला आवश्यक असेल तरच बाहेर पडा आणि विद्यार्थ्यांना देखील पाऊस पडत नसेल तर शाळेत पाठवा अशा प्रकारचा सल्ला दिलेला आहे त्याचप्रमाणे मुंबईतील जे पण शासकीय कर्मचारी आहेत त्यांना अर्धे पगारी रजा मंजूर करण्यात आलेले आहे.