Mon. Oct 21st, 2024

लाडकी बहिण योजना काय आहे? सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म | What is Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana! Self Certification form 2024
महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहीण योजना सुरू केलेली आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या लेखनात घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे? ते पाहूया महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मुली व महिलांना दरमहा 1500 रू दिले जाणार आहेत. तर ही मदत महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी दिले जाणार आहे. तर महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *