पंतप्रधान इंटर्नशिप योजना ! आजची शेवटची तारीख
पंतप्रधान इंटर्नशिप योजना युवाांना उद्योग आधारित प्रशिक्षण प्रदान करणार आहे. या योजनेतून 12 महिन्यांचे इंटर्नशिप मिळेल, ज्यामुळे तरुणांना भारतातील शीर्ष कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. 10 वी किंवा त्यापुढील शैक्षणिक पात्रता असलेल्या 21 ते 24 वर्षे वयोगटातील युवक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 5000 रुपयांचे मानधन दिले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर आहे. अधिक माहितीसाठी https://pminternship .mca.gov.inवर अर्ज करा किंवा 1800116090 वर संपर्क साधा.