Sat. Dec 7th, 2024

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, अर्ज करण्यासाठी अवघे इतके दिवस शिल्लक, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे पाच हजारांपेक्षाही अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत असतो…

या भरती प्रक्रियेसाठी अगोदर 12 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख ही देण्यात आली होती. मात्र, आता अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे..

उमदेवार हे या भरती प्रक्रियेसाठी 17 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज हे करू शकतात. ही मोठी संधी आहे. यामुळे उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. 

ही भरती प्रक्रिया सर्किल बेस्ड ऑफिसर या पदांसाठी होत आहे. sbi.co.in या साईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. लगेचच करा अर्ज. 

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा ही द्यावी लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.  

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *