Wed. May 22nd, 2024

१मुलगी असेल तर ५०हजार रूपये! २मुली असतील तर १लाख रूपये ! २दिवसांत बँकेत पैसे जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा  .

– माझी कन्या भाग्यश्री हि योजना महाराष्ट्र सरकार तर्फे राबवण्यात येते.

– गरीब मुलींना चांगले शिक्षण घेता यावे तसेच राज्यात स्त्री पुरुष लिंगदर याचा समतोल  राखने, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी हि योजना राबवली जाते..

या योजनेचे फायदे:-

१) ज्या परिवारात एका किंवा २ मुलींच्या जन्मानंतर परिवार नियोजन (नसबंदीचे ओपरेशन) केले असेल त्या परिवारास या योजनेचा लाभ घेता येतो.

२) या योजनेनुसार जर एक कन्या असेल तर सरकार तिच्या नावे ५०,००० रुपये तर २ कन्या असतील तर प्रत्येकी २५००० रुपये मुलीच्या नावे बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

३) त्या मुलीचे वय वर्ष ६ आणि १२ वर्ष झाल्यावर त्या रकमेचे व्याज काढता येते. उर्वरित बाकीची सर्व रक्कम व व्याज मुलीचे वय १८ नंतरच वापरता येते. या दरम्यान जर तिसरे अपत्य जन्माला आले तर सरकार ह्या योजनेचे लाभ लगेच रद्द करते.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y  

★ योजनेचा लाभ कोणाला घेता येतो?

१) ज्या परिवारात पहिले व दुसरे अपत्य कन्या अपत्य असेल आणि ज्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे सात लाख पन्नास हजार (७.५० लाख) रुपये एवढे असेल अश्या परिवारास या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
२) हा लाभ फक्त कन्या अपत्य म्हणजे मुली असलेल्या परिवारास घेता येऊ शकतो.
३) या योजनेच्या पात्रतेसाठी सदर परिवार हा मूळ रुपात महाराष्ट्राचा नागरिक असावा म्हणजेच महाराष्ट्र domacile असावा.
४) या योजनेचा लाभ फक्त एकूण २ मुली अपत्यां पुरता मर्यादित आहे. 

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

2 thoughts on “१मुलगी असेल तर ५०हजार रूपये! २मुली असतील तर १लाख रूपये ! २दिवसांत बँकेत पैसे जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *