Tue. May 28th, 2024


१०वी पास सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी

एकूण रिक्त जागा : 29

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टॅक्स असिस्टंट 18
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) संगणक अनुप्रयोग वापरण्याचे मूलभूत ज्ञान. (iii) डेटा एंट्री कामासाठी प्रति तास 8000 की डिप्रेशनपेक्षा कमी नसावा.
2) हवालदार 11
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार –
टॅक्स असिस्टंट – 25,500/- ते 81,100/-
हवालदार – 18,000/- 56,900/-
नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai- 400001
अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaicustomszone1.gov.in.   

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *