१००० रुपये गुंतवल्यास मिळणार १लाख रुपये.
Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana: कोणताही भारतीय व्यक्ती 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक सुरु करु शकतो. सध्या ही योजना तुमच्या गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याज देत आहे. वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. मुलीसाठी 15 वर्षांसाठी योजनेत योगदान देता येईल. म्हणजे ही योजना 21 वर्षात पूर्ण होते. जितक्या कमी वयात तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे गुंतवणूक सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलीसाठी मॅच्युरिटी रक्कम वापरण्यास सक्षम व्हाल.
मुलीच्या जन्मापासूनच गुंतवणूक सुरु केली तर तुम्हाला जास्त फायदा होईल
जर तुम्ही जन्मापासून सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुमची मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत तिच्यासाठी चांगली रक्कम तयार होईल. आता जर गुंतवणुकीची रक्कम रु 1000, 2000, 3000 किंवा 5000 असेल तर तुम्हाला मॅच्युरिटी पर्यंत किती नफा मिळेल ते पाहु….
तुम्ही 1000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?
या योजनेत तुम्ही मासिक 1000 रुपये गुंतवल्यास, 12 हजार रुपये वार्षिक जमा होतील. SSY कॅल्क्युलेटरनुसार, 15 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक 1,80,000 रुपये असेल आणि 3,29,212 रुपये फक्त व्याजातून मिळतील. अशा प्रकारे, एकूण 5,09,212 रुपये मॅच्युरिटीवर मिळतील.
Government Job 2023 : बँकिंग, पोलीस अन् अन्य विभागात मेगा भरती! पगार १लाख रुपये. 👇👇
तुम्ही 2000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?
तुम्ही दरमहा 2,000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही वार्षिक 24,000 रुपये जमा कराल. एकूण गुंतवणूक 3,60,000 रुपये असेल आणि व्याज उत्पन्न 6,58,425 रुपये असेल. मॅच्युरिटीवर एकूण रक्कम 10,18,425 रुपये असेल.
तुम्ही 3000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?….
जर आपण दरमहा 3000 रुपयांवर आधारित गणना पाहिली तर वार्षिक 36,000 रुपये जमा होतील. एकूण गुंतवणूक 5,40,000 रुपये असेल. व्याजातून कमाई 9,87,637 रुपये होईल. एकूण 15,27,637 रुपये मॅच्युरिटीवर मिळतील.
तुम्ही 4000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?
सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये 4000 रुपये गुंतवून, 48,000 रुपये वार्षिक जमा केले जातील. 15 वर्षांत एकूण 7,20,000 रुपयांची गुंतवणूक होईल. व्याजातून मिळणारे उत्पन्न 13,16,850 रुपये असेल. मॅच्युरिटी झाल्यावर, मुलीसाठी एकूण 20 लाख 36 हजार 850 रुपयांचा निधी तयार होईल.
तुम्ही 5000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?
तुम्ही मासिक 5000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही वार्षिक 60,000 रुपये गुंतवाल. अशा प्रकारे 15 वर्षात एकूण 9,00,000 रुपयांची गुंतवणूक होईल. 16,46,062 रुपये व्याजातून मिळतील. मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला 25,46,062 चा मोठा निधी तयार होईल……
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation