Wed. Sep 11th, 2024

५वी ते १२वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना फ्री मध्ये लॅपटॉप मिळणार

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करीता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
3. विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.
4. जे विद्यार्थ्या सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते विद्यार्थ्या अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना ११ वी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट) व 10 वी ची गुणपत्रिका जोडावी.

ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. 10 वी ची गुणपत्रिका
2. 11 विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचे प्रवेशपत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट)
3. आधार कार्ड
4. जातीचे प्रमाणपत्र
5. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार ३५ ते ४०हजार रूपये ! मुख्यमंत्र्यांकडून गुडन्यूज 🤩💫💕💫🔥☀️🎉❤️
👇

क. अर्ज कसा करावा.
1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for MHT-CET/JEE/NEET 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.

अधिक माहिती साठी संपर्क..नोकरीचे pdf file व online form लिंक हवी असल्यास खालील लिंक वर क्लीक करा 👇👇
https://nanafoundation.in

@👍👍 Join on telegram nana foundation link 👇👇
https://t.me/n_f07

ड. अटी व शर्ती :
1. अर्ज करण्याचा अंतिम दि.31/08/2023 आहे. 2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संपर्क करावा संर्पक क्र 0712-2870120/21
E-mail Id: mahajyotijeeneet24@gmail.com

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

To apply online, search the website nanafoundation.in on Google






By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *