Sat. Jul 27th, 2024


५०० रुपये गुंतवा आणि मिळवा पाच लाख रुपये…

भारतात उत्पादन क्षेत्रात नवनवे बदल दिसून येत आहे. उत्पादन वृद्धीतील क्षमतांचा लाभ गुंतवणूकदारांना घेता यावा यासाठी अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडानं अ‍ॅक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सुरू करणार असल्याची घोषणा केली. अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडची ही स्कीम ओपन-एन्डेड इक्विटी स्कीम आहेतः…

हा एनएफओ १ डिसेंबर पासून १५ डिसेंबर २०२३ पर्यंत खुला राहील. यामध्ये किमान ५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर १ रुपयाच्या पटीत गुंतवणूक करावी लागणार आहे. श्रेयस देवलकर आणि नितीन अरोरा याचे फंड मॅनेजर्स आहेत. इन्व्हेस्टमेंट, कन्झम्प्शन आणि नेट एक्सपोर्ट या तीन विभागांमधील कंपन्यांवर हा फंड लक्ष केंद्रित करणार आहे.

“मेक इन इंडियासारखे धोरणात्मक उपक्रम आणि अनेक वेगवेगळ्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. सध्याच्या या महत्त्वपूर्ण काळात अ‍ॅक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सुरु करण्यात येत आहे. हा थेमॅटिक फंड, भारताच्या वाढत्या गतीचा लाभ घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा फंड भारताच्या उत्पादन महत्त्वाकांक्षेच्या सोबतीनं विकसित होण्यासाठी तयार केला आहे,” अशी प्रतिक्रिया अ‍ॅक्सिस एएमसीचे एमडी आणि सीईओ बी गोप कुमार यांनी सांगितले आहे

“सरकारकडून मिळत असलेलं प्रोत्साहन, अनुकूल धोरण संरचना आणि याच क्षेत्रातील जागतिक कंपन्यांसाठी वाढलेली स्पर्धात्मकता यामुळे भारतात वेगानं बदल घडून येत आहे. अ‍ॅक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सुरु करून आम्ही एक असा पोर्टफोलिओ तयार करू इच्छितो ज्यामध्ये आमच्या गुंतवणूकदारांच्या संपत्ती निर्माण करण्याच्या संधीत योगदान दिलं जाईल,” अ‍ॅक्सिस एएमसीचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर आशिष गुप्ता यांनी सांगितलं.

(टीप – यात एनएफओची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. ). 

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *