Sat. Jul 27th, 2024

७वी पास वर सरकारी नोकरी 7th paas goverment jobs पगार 50हजार

अग्निशमन आणि आपत्कालीन  सेवा संचालनालय (DFES Goa ) अंतर्गत स्वयंसेवक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

संस्था – अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय, गोवा

भरले जाणारे पद – स्वयंसेवक
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

आवश्यक शैक्षणिक पात्रता – ७वी पास

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Government of Goa, Directorate of Fire and Emergency Services, ST. INEZ, Panaji, Goa

नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट
https://dfes.goa.gov.in/

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *