Thu. May 30th, 2024

८वी पास वर सरकारी नोकरी कोचीन शिपयार्ड लि. मध्ये भरतीची (Cochin Shipyard Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे.

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

संस्था- कोचीन शिपयार्ड लि.

भरले जाणारे पद- सामान्य कामगार ( कॅन्टीन)

पद संख्या – 20 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक आहे. –

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

वय मर्यादा (Cochin Shipyard Recruitment 2023) – 28 जुलै 2023 रोजी कमाल 30 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

मिळणारे वेतन 17,300/- रुपये ते 18,400 /- रुपये दरमहा

अर्ज करण्याची पध्दत ऑफलाईन –

अर्ज करण्याचा पत्ता – मनोरंजन क्लब, कोचीन शिपयार्ड लिमिटेड, थेवरा गेट, कोची 682015
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण- कोची   
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *