10वी तरुणांसाठी आनंदाची बातमी आतच अर्ज करा
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा भरायचा पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
■ भरती विभाग- शैक्षणिक व क्रीडा संकुल
■ पद : मदतनीस, वसतिगृह शिक्षक, विविध विषयांचे
शिक्षक
■ शैक्षणिक पात्रता : 10वी / पदवीधर व इतर
अर्ज : ऑनलाईन
निवड : मुलाखतीव्दारे
पदे : 059
www.atmamalikonline.com या
संकेतस्थळावर अप्लीकेशन करणे अनिवार्य
मुलाखत तारीख : 09 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2024
■ मुलाखतीचा पत्ता : आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल अहमदनगर, मु. पोस्ट. कोकमठाण, शिर्डी-कोपरगाव रोड, ता. कोपरगाव, ज. अहमदनगर (MH) पिन-423601.