Sat. Jul 27th, 2024

‘2 महिन्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होणार’

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज अधिवेशनात राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा आणि नवीन शिक्षक भरतीबाबत प्रश्न विचारला होता. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. येत्या दोन महिन्यांत शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्वासन दीपक केसरकर यांनी दिले. तसेच अंगणवाडी असलेल्या ठिकाणी ज्युनिअर केजी, सीनिअर केजी सुरू केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.. 

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *